विधानसभेसाठी काँग्रेसची चौथी यादी जाहीर, पाहा कोणाला कुठून संधी?

 

काँग्रेसनं आपल्या उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. चौथ्या यादीमध्ये काँग्रेसनं एकूण 14 उमेदवारांची घोषणा केली आहे. यापूर्वी काँग्रेनं उमेदवारांच्या तीन याद्या जाहीर केल्या होत्या. तर आता काँग्रेसकडून उमेदवारांची चौथी यादी जाहीर करण्यात आली आहे, चौथ्या यादीमध्ये एकूण 14 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.


काँग्रेसची 4 थी यादी

1.अमळनेर - अनिल शिंदे 

2.अमरेड - संजय मेश्राम

3.आरमोरी - रामदास मश्राम

4.चंद्रपूर - प्रवीण पडवेकर

5.बल्लारपूर - संतोषसिंह रावत 

6.वरोरा- प्रवीण काकडे

7.नांदेड उत्तर- अब्दुल सत्तार अब्दुल गफार

8.ओरंगाबाद पूर्व- लहू शेवाळे 

9.नालासोपारा- संदीप पांडेय 

10.अंधेरी पश्चिम- अशोक जाधव

11.शिवाजीनगर-दत्तात्रय बहिरट

12.पुणे छावणी- रमेश बागवे

13.सोलापूर दक्षिण- दिलीप माने

14.पंढरपूर- भगिरथ भालके

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या