काँग्रेसची तिसरी यादी जाहीर; सांगली मधून पुन्हा पृथ्वीराज पाटलांना संधी

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची एकामागून एक यादी जाहीर करत आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसने शनिवारी रात्री उशीरा आपल्या १६ उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली. महाविकास आघाडीने काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी (शरद पवार) यांना प्रत्येकी ८५- ८५ जागा देण्याचा फॉर्म्युला ठरवून एकूण २५५ जागांसाठी जागावाटप निश्चित केले आहे. उर्वरित २३ जागांचे वाटप प्रत्येक पक्षाच्या उमेदवार याद्यांच्या आधारे ठरविण्यात येणार आहे.


काँग्रस पक्षाची तिसरी उमेदवार यादी 

1. राणा सानंदा - खामगाव 

2. हेमंत चिमोटे - मेळघाट 

3.मनोहर पोरेटी - गडचिरोली 

4. दिग्रस - माणिकराव ठाकरे 

5. नांदेड दक्षिण - मनोहर अंबाडे 

6.देगलूर - निवृत्तीराव कांबळे

7. मुखेड - हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर

8.एजाज बेग - मालेगाव मध्य 

9. शिरीष कुमार कोतवाल - चांदवड

10. लकीभाऊ जाधव - इगतपुरी

11. भिवंडी पश्चिम -दयानंद चोरघे 

12. अंधेरी पश्चिम - सचिन सावंत 

13. वांद्रे पश्चिम - असिफ झकारीया 

14. तुळजापूर - कुलदीप पाटील

15. कोल्हापूर दक्षिण - राजेश लाटकर 

16. सांगली - पृथ्वीराज पाटील 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या